¡Sorpréndeme!

Sakshana Salgar | लडकी समजके फ्लावर समजे क्या; फायर हे फायर- सक्षणा सलगर | Gopichand Padalkar

2022-04-03 86 Dailymotion

गोपीचंद पडळकर स्वतःला लय हिरो समजू नका.. लडकी समजके फ्लावर समजे क्या.. फायर हे फायर..राष्ट्रवादीच्या युवक महिला सक्षणा सलगर यांची पुष्पा स्टाईल पडळकर याना इशारा दिला आहे.मी मेंढपाळ ची मुलगी आहे.. जो कालवा त्याने निदानिय केला.. कुठे धनगर समाजाला दावणीला लावायचे काम त्याने केले.. जे अस्सल धनगर आहेत.. ते काठी घोगड याला मानतात.. अहिल्यादेवीला जातीमध्ये कश्याला आडकवता.भाजपला कश्याला ती खिल्लार जोड हवी आहे.. त्यांना साधं निवडून येता येत नाही.. गोपीचंद आणि सदाभाऊ खोत यांना टोला लगावला.

#SakshanaSalgar #GopichandPadalkar #DevendraFadnavis #NCP #BJPMaharashtra #ShivSena #UddhavThackeray #AjitPawar #esakal #SakalMediaGroup